Sunday, August 16, 2009

असचं काहीतरी..........

एक मस्त शिवी "आईची जय".... पावसाच्या हलक्या सरीनंतर दरवळणारा मातीचा सुगंध.... टपरीवरचं एक कटींग....सचिनचा "Straight Drive".... बेडेकरांची मिसळ....चितळेंची बाकरवडी.... घरी full sound मध्ये लावलेले रहमानचे "Chaiyya Chaiyya"....नवीन वह्या पुस्तकांचा वास.... शाळेमधली मारामारी....परीक्षेचा result....मे महिन्याची सुटी....बर्फ़ाचा गोळा....पाण्यात मारलेला सूर....TT मधला Backhand Smash....FC रोड वरच्या मुली....COEP चा Boat Club....एखादा fundoo recursive program....९ ते ६ चा जॉब....पहिला पगार....आमीर खानचा "जो जिता वही सिकंदर"....एखादं मस्त Long Drive.... भन्नाट वेगात चालविलेली बाईक....समुद्राच्या लाटांचा आवाज....Black T-Shirt आणि निळी जीन्स....
.
.
.
.
.
असचं काहीतरी..........